Correction Policy

दुरुस्ती व स्पष्टीकरण धोरण

Aaj Maharashtra तथ्यात्मक अचूकतेला महत्त्व देते. प्रकाशित बातमीमध्ये तथ्यात्मक चूक आढळल्यास तिची पडताळणी करून आवश्यकतेनुसार दुरुस्ती किंवा स्पष्टीकरण केले जाईल.

कोणत्या बाबतीत Correction केली जाऊ शकते?

– नाव, पद किंवा ठिकाणातील तथ्यात्मक चूक.
– तारीख किंवा आकडेवारीतील चूक.
– अधिकृत कागदपत्रातील माहिती चुकीची मांडली असल्यास.
– बातमीतील महत्त्वाची तथ्यात्मक माहिती चुकीची असल्यास.
– चुकीचे छायाचित्र किंवा व्हिडिओ वापरला असल्यास.
– नंतर प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार बातमी अद्ययावत करणे आवश्यक असल्यास.

Correction Process

तक्रार किंवा चूक निदर्शनास आल्यानंतर संबंधित माहितीची पडताळणी केली जाईल.

चूक सिद्ध झाल्यास मूळ बातमीमध्ये आवश्यक दुरुस्ती केली जाऊ शकते.

गंभीर स्वरूपाची चूक असल्यास स्वतंत्र Correction किंवा Clarification प्रसिद्ध केली जाऊ शकते.

Reader Feedback

वाचकांनी तथ्यात्मक चूक निदर्शनास आणून देण्यासाठी आमच्या Grievance Officer किंवा संपादकीय टीमशी संपर्क साधावा.

दुरुस्ती करण्याचा अंतिम निर्णय उपलब्ध तथ्ये आणि संपादकीय पडताळणीच्या आधारे घेतला जाईल.

राज्य

Close

शहर चुनें