संपादकीय व व्यवस्थापन टीम
Aaj Maharashtra हे डिजिटल न्यूज व करंट अफेयर्स पोर्टल जबाबदार पत्रकारिता, तथ्यात्मक अचूकता आणि जनहिताच्या दृष्टिकोनातून कार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे.
Publisher
अनिल श्रीधर कचरे
पोर्टलचे प्रशासन, प्रकाशनाशी संबंधित जबाबदाऱ्या आणि संस्थात्मक कार्याची देखरेख.
Editor
अनिल श्रीधर कचरे
संपादकीय धोरण, बातम्यांची निवड, संपादकीय गुणवत्ता, तथ्यात्मक पडताळणी आणि पत्रकारितेच्या मानकांचे पालन यांची देखरेख.
Grievance Officer
अनिल श्रीधर कचरे
वाचकांच्या तक्रारी, आक्षेप, दुरुस्तीच्या विनंत्या आणि संपादकीय तक्रारींची लागू प्रक्रियेनुसार तपासणी.
Legal Advisor
अँड. गणेश कारंडे, बीड
कायदेशीर बाबींमध्ये आवश्यकतेनुसार मार्गदर्शन.
Editorial Team
पोर्टलच्या विस्तारानुसार पत्रकार, रिपोर्टर्स, छायाचित्रकार, व्हिडिओ पत्रकार, कॉपी एडिटर्स, डिजिटल कंटेंट टीम आणि इतर सहयोगी सदस्यांची नियुक्ती केली जाऊ शकते.
सर्व टीम सदस्यांकडून पोर्टलच्या संपादकीय धोरणांचे आणि पत्रकारितेच्या आचारसंहितेचे पालन अपेक्षित आहे.